मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद को-ऑर्डिनेशन कमिटीचे मुखपत्र

भारतीय समाजवास्तव जातीव्यवस्था, पुरुषसत्ता आणि वर्गव्यवस्था या तिहेरी शोषण-शासनाच्या आणि गुंतागुंतीच्या विषमतेचे असल्याने ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ने ‘मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादा’ची तात्विक भूमिका स्वीकारली आहे. जात-वर्ग-स्त्रीदास्यान्ताच्या विचार आणि व्यवहार यांना गती देणाऱ्या पर्यायी राजकारणाच्या बहुमुखी आघाड्यांशी ‘सत्यशोधक प्रतिशब्द’बांधील आहे. त्यानुषंगाने अब्राह्मणी ज्ञानव्यवहाराचा विकास करण्याचा आणि मुक्तीगामी जनप्रबोधन व लढ्यांना बळ देण्याचा ध्येयवादी प्रयत्न ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ निष्ठेने तसेच निर्धाराने करीत राहील. शोषण-मुक्तीच्या सर्वंकष विचारजागृती व विचारपरिवर्तन यांच्याशी निगडीत वैचारिक हस्तक्षेपाचे कार्य करणारे हे राजकीय मुखपत्र आहे.

अधिक वाचा

नवीन अंक प्रसिध्द झाला!

मागील अंक अधिक अंक वाचा